#नवरात्री_सिरीज
#Navratri_Series
नवरात्रीनिमित्त खास तुमच्या साठी घेवून येत आहे दुहेरी आनंद देणारी व्हिडिओ मालिका.
यंदा नवरात्रीमधे फक्त रांगोळ्या काढू नका..... फक्त दिवसाप्रमाणे रंग परिधान करू नका... तर प्रत्येक दिवशी माता दुर्गेच्या ज्या रुपाचे पूजन केले जाते त्याची अख्यायिका ही नक्की जाणून घ्या.
म्हणूनच Navratri Series घेवून येत आहे.....
नऊ रंग , दहा रांगोळ्या आणि सोबतीला नवदुर्गा मातेच्या नऊ रूपाबद्दल असलेल्या आख्यायिका.
चुकवून नये अशी व्हिडियो मालिका आवर्जून बघा
रांगोळ्या कशा काढल्या आहेत हे बघण्यासाठी तसेच आख्यायिका ऐकण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Navratri series #Part1 बघायचा राहिला असेल तर काळजी करू नका त्याचीही लिंक देत आहे 😀👇
Navratri series #Part2 माता शैलपुत्री link 👇 👇
Navratri series #Part3 माता ब्रह्मचारिणी link 👇 👇
Navratri series #Part4 चंद्रघंटा माता आख्यायिका सोबत रांगोळी लिंकवर क्लिक करा 😀👇
Navratri series #Part5 माता कूष्मांडा link 👇 👇
Navratri series #Part6 स्कंदमाता link 👇 👇
Navratri series #Part7 कात्यायनी माता link 👇 👇
Navratri series #Part8 माता कालरात्री link 👇 👇
Navratri series #Part9 माता महागौरी link 👇 👇
Navratri series #Part10 माता सिद्धीदात्रि link 👇 👇
या व्हिडियो मालिकेचे भाग चुकवायचे नसतील तर Rang Majha Vegala by Anjali M हे YouTube channel subscribe करून Bell icon चे बटन दाबा 😀🙏 लिंक देत आहे 👇👇
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
हा प्रयोग आवडल्यास चॅनल वर अभिप्राय जरूर नोंदवा
धन्यवाद
©️Anjali Minanath Dhaske (Elgire)
No comments:
Post a Comment