#सुंदर
#बॉर्डर
#रांगोळ्यांचे तीन प्रकार
सणांची शोभा रांगोळीने वाढते म्हणूनच अगदी सहज सुंदर सोप्या दारातील/ देवघरा समोरील बॉर्डर रांगोळीचे प्रकार इथे देत आहे. तुम्हीही काढून बघा. कमी वेळात झटपट होणाऱ्या या रांगोळ्यांनी तुमच्या घराची/ सणांची शोभा नक्कीच वाढेल. तुम्हाला सकारात्मकत वातावरण निर्मितीचा अनुभव घेता येईल. तुम्हाला रांगोळी शिकण्यासाठी या व्हिडिओ चां फायदा होतो आहे का? हे जाणून घ्यायला नक्की आवडेल.
व्हिडिओ आवडल्यास *रंग माझा वेगळा* या YouTube channel ला subscribe करा. असेच नवनवीन कला आविष्कार बघण्यासाठी Bell icon press करायला विसरू नका.
#Stayhomestaysafe
रांगोळ्यांचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇
https://youtu.be/Ou5Dx2Z7jSk
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)
प्रकार १:

प्रकार २:
प्रकार ३:
No comments:
Post a Comment