#बाल_गणेश
गणेश उत्सव २०१९ निमित्त काढलेली रांगोळी :
खरं तर बाप्पाचे कोणतेही रूप मोहकच असते . या वर्षी बाप्पाचे बाल रूप रेखाटण्याचा प्रयत्न केला.
बाप्पाचे हे बाल रूप निरागस , लोभस वाणे आहे . बाप्पाचा हाच गोंडसपणा सृष्टीतील प्रत्येक वस्तू, प्राणी , पक्षी यांच्या बाल रुपात बघायला तर निरागसपणा अनुभवायला मिळतो .
म्हणूनच कदाचित आपण " लहान मुलांमधे देव असतो " असं म्हणतो.
बाप्पाचा बाल रूपाला समर्पित ही रांगोळी ...... तुम्हालाही आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि नावा सहीत शेयर करायला विसरु नका.
सगळ्यां वाचकांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.......
©️ अंजली मीनानाथ धस्के

Sunder
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteThank you
Delete