मातृदिना निमित्त काढलेली रांगोळी व त्यावर केलेली कविता


माहेरपण  ( रांगोळी आणि कविता ):

आई...... सगळ्यांच दैवत असते. पहिला गुरु ही आईच.
" स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी " एवढी आईची महती आहे. स्वतः आई झाल्यावर कळल की... आई ची भूमिका किती कठीण आहे. लग्नानंतर माहेर काय असतं हे ही कळाले होते. माझ्या मनात माहेरची ओढ कायम असतांना जाणवल की,.... आईलाही  माहेरी जाव वाटत असेल का ? आपल माहेरपण करण्यात ती इतकी गुंतलेली आहे की तिलाही माहेरपण हव आहे हे ती विसरून तर गेली नाही न?
 आईबद्दलच्या माझ्या भावना मी  कवितेतून  व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. आईला समर्पित ही कविता.......
आणि रांगोळीही.......
©️अंजली मीनानाथ धस्के
     


No comments:

Post a Comment