छोट्या रांगोळ्या ( भाग ३)

 #छोट्या रांगोळ्या 


#shorts 


एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या  सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका. 


लक्ष्मी पाउले link 1👇https://youtube.com/shorts/aoNZ9zCFcvs?feature=share


लक्ष्मी पाउले link 2👇

https://youtube.com/shorts/xjU012OMtt8?feature=share


 छोटी डिझाईन रांगोळी link 3 👇

https://youtube.com/shorts/NHITGmbpDsc?feature=share


छोटी गणेश रांगोळी link 4 👇

https://youtube.com/shorts/sCHrws7b9oY?feature=share

©️Anjali Minanath Dhaske 






छोट्या रांगोळ्या ( भाग 2)

 #छोट्या रांगोळ्या 

#shorts 

एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या  सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका. 

 पानांची लक्ष्मी पाउले रांगोळी link 1 👇https://youtube.com/shorts/o7eS8rty5ew?feature=share


स्वस्तिक रांगोळी link 2 👇https://youtube.com/shorts/BKxZKfid9XQ?feature=share


छोटी डिझाईन  link 3 👇https://youtube.com/shorts/SSEwC6SCS0c?feature=share

तीन स्वस्तिक रांगोळी link 4 👇https://youtube.com/shorts/raV_-DGVdM0?feature=share

©️Anjali Minanath Dhaske 





रथसप्तमी२०२३

 #रथसप्तमी२०२३

अतिशय सोप्या आणि पारंपारिक अशा दोन रांगोळ्या इथे देत आहे. खाली दिलेल्या लिंकवर रांगोळ्या कशा काढल्या आहेत हे बघायला मिळेल 👇 

https://youtu.be/kGZrYDPsv0I

©️Anjali Minanath Dhaske 



गणतंत्र दिवस रांगोळी २०२३

 #26January 

निमित्त काढलेली #Rangoli

निसर्गाचे रक्षण करणे हेच देशहितासाठी करण्यासारखे उत्तम कार्य आहे असा संदेश देणारी ही रांगोळी काढायला सोपी असून मन प्रसन्न करणारी आहे. तिरंग्यातील सगळे रंग आपल्याच सभोवताली आहेत. त्यांचा आदर राखायला हवा असेही यातून सुचविता येते. 

रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 

https://youtu.be/XowDOf5rtZM

©️Anjali Minanath Dhaske 



मी, तू आणि बरेच काही ( कविता

 

मी, तू आणि बरेच काही*
मखमली रात्र मी
तू सुगंधी पहाट आहे
अंधाराचा शालू नक्षत्रांनी सजला माझा
तुझ्या धुक्याच्या शेल्यावरही दवबिंदूची नक्षी आहे
चंद्राची टिकली जरी भाळी माझ्या
तुझ्या केशरी रंगात सौभाग्य आहे
कधी लपतो हुंकार वेदनेचा माझ्यात
तुझ्यात किलबिल कायम आहे
थकलेले जीव आश्रयाला माझ्या
तुझ्यामुळे सृष्टीत उत्साह आहे
गाठ शालूची माझ्या
तुझ्या शेल्याला बांधली आहे
सात दिवसांची सप्तपदी मी
तुझ्यासोबत चालत आहे
परस्पर विरोधी भासतो जरी आपण
संसार सुखाचा करतो आहे
म्हणुनच
माझ्या गर्भात तुझा अंश रोज नव्याने वाढतो आहे
©️ Anjali Minanath Dhaske






छोट्या रांगोळ्या ( भाग 1)

 #छोट्या रांगोळ्या 

#shorts 

एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या  सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका. 

लक्ष्मी पाउले link 1

https://youtube.com/shorts/o3DmgEGHNv0?feature=share


लक्ष्मी पाउले link 2

https://youtube.com/shorts/SP7vFs-sLNc?feature=share


मकर संक्रांती विशेष रांगोळी link 3

https://youtube.com/shorts/C_EC7ucLTcI?feature=share


मकर संक्रांती विशेष रांगोळी link 4

https://youtube.com/shorts/sDNgNjUSrFw?feature=share

©️Anjali M Dhaske 



हळदीकुंकू समारंभ विशेष रांगोळी

 #makarsankranti 2023

#मकरसंक्रांत या  सणातील हळदीकुंकू समारंभ विशेष अशी ही रांगोळी तुम्हाला नक्किच आवडेल. कोणत्याही हळदीकुंकू समारंभाची शोभा वाढवणारी ही रांगोळी काढायला अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे.  ही रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 

https://youtu.be/dhiJHGTmUIQ

©️Anjali M Dhaske