फुलांचे डिझाइन्स

फुलांचे डिझाइन्स काढायला प्रत्येक गृहिणीला आवडते. रांगोळीत फुलांना प्रत्येक वेळी वेगवेगळे दृष्य स्वरुप दिल्यास या खोट्या फुलांचीही मनाला भुरळ पडते.

                                           बोटांच्या साह्याने फुलांना दिलेला वेगळाच इफ़ेक्ट  


                                          पेन्सिलच्या साह्याने फुलांना दिलेला इफ़ेक्ट

 
बोटांच्या आणि पेन्सिलच्या इफेक्ट्स चा  सुरेख मिलाप 
 
 
रंग भरलेल्या रांगोळीवर इतर रंगाच्या रेषा काढून दिलेला इफ़ेक्ट 
 
 
 
 
 

मोराचे डिझाईन्स

रोज काढायचे साधे ,सरल मोराचे डिझाइन्स .
 
 
 
 
 

हनुमान जयंती

हनुमान जयंती निमित्त काढलेली ही रांगोळी बघायला आकर्षक आणि काढायला एकदम सोपी आहे. प्रत्यक्ष श्री हनुमान न काढता ,उगवत्या  सूर्यासमोर  शंख नाद करणारी हनुमंताची प्रतिकृति यात काढली आहे.

 

रोजच्या काढायच्या साध्या सोप्या रांगोळ्या

सुरुवात  करून  बघा तरी .... तुमच्या कल्पनाशक्तीला ही चालना नक्कीच मिळेल.




 

रोजच्या काढायच्या साध्या सोप्या रांगोळ्या

कमी वेळेत आणि कमी जागेत रोज रांगोळी काढणे आता शक्य आहे.






 

रंगीत रांगोळ्यांसाठीचे डिझाइन

सध्या , सोप्या आणि आकर्षक रांगोळ्यांचे डिझाइन्स .

 
 
 
 
 
 
 

रंगीत रांगोळ्यांसाठीचे डिझाइन

रांगोळीत रंग भरतांना कुठल्याही एकाच रंगाचा वापर अधिक होवू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. रांगोळीत  जे रंग वापरायचे आहेत त्यांचा समतोल साधल्या गेल्यास ,साधीच काढल्या गेलेली रांगोळीही खास वाटते.