दिवाळी २०२४

 दिवाळी साठी खास पारंपारिक ठिपक्यांची रांगोळी काढली आहे. १६ ते १६ ठिपक्यांची ही रांगोळी तुम्हालाही नक्कीच आवडेल. 

त्याच बरोबर वसुबारस, धनत्रयोदशी आणि इतर काही झटपट काढता येणाऱ्या रांगोळ्यांची लिंक ही इथे देत आहे. या सगळ्याच रांगोळ्या कशा काढल्या हे पाहण्यासाठी लिंक वर जरूर क्लिक करा. 

वसुबारस विशेष रांगोळी 👇

https://youtu.be/2g7nMhXTusY?si=tah79HlbnUJamd91


धनत्रयोदशी विशेष रांगोळी 👇



झटपट होणाऱ्या छोटया रांगोळ्या 👇



१६ ते १६ ठिपक्यांची ही रांगोळी👇



दसरा २०२४

 दसरा निमित्त काढलेली पाटी, सरस्वती चिन्ह आणि आपट्याच्या पानाची सुरेख रांगोळी तुम्हालाही नक्कीच आवडेल. संपुर्ण रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा,👇👇👇

https://youtu.be/Lga8fQeZSd0?si=TWoawTbwTmcoe6_I






नवरात्र २०२४

 नवरात्र निमित्त काढलेली रांगोळी.

कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीची रांगोळी तुम्हालाही नक्कीच आवडेल. संपुर्ण रांगोळी कशी काढली हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇

https://youtu.be/QELuupzREvU?si=7oBwbqaQfKsyeDzI


झटपट काढता येणारी छोटी रांगोळी 👇👇👇

https://youtube.com/shorts/kr06V4OUKao?si=LlhHGqOQ6F4DGnW2





छोटी रांगोळी 





गणेश चतुर्थी २०२४

 गणेश चतुर्थी २०२४

निमीत्त काढलेली गणपती बाप्पाची बाल रूपातील सुरेख रांगोळी तुम्हालाही नक्कीच आवडेल.

गणेश चतुर्थी च्या तुम्हा सगळ्यांना आभाळभर शुभेच्छा 

 रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/prGuXrJBBJc?si=ZDs7M6qSBIbPWqkJ