चैत्रांगण ( चैत्र गौरी निमीत्त काढलेली रांगोळी)

 

चैत्रांगण ( चैत्र गौरी निमीत्त काढलेली रांगोळी)


#पारंपरिक #चैत्रांगण #रांगोळी #Traditional #Chaitrangan #Rangoli #चैत्र_महिना विशेष #शुभ चिन्हांकित रांगोळी.

संपूर्ण व्हिडीओ खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇👇👇👇

https://youtu.be/Fug5nWsVy9g


         चैत्र महिन्यात  ही रांगोळी काढली जाते. या रांगोळीत ५१ पेक्षा अधिक शुभ चिन्हांचा वापर केला आहे .

 आपली #समृध्द रांगोळीची #संस्कृती जपण्यासाठी आणि तीच्याबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ सहाय्यक आहे .

व्हिडिओ आवडल्यास #लाईक #like #कमेंट #Comment  #शेअर #Share  नक्की करा. 

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

अशाच सोप्या आणि नव नवीन कलाविष्कारांसाठी  # या माझ्या #YouTube #Channel ला सबस्क्राइब #Subscribe करायला विसरू नका.

 नव नवीन कला आविष्कार पाहण्यासाठी Bell icon चे बटनही दाबा. 

©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगिरे)


अलक

 #अलक१

#लाड

" स्वतःचे पोट नीट भरेल निदान इतके तरी स्वयंपाकाचे ज्ञान असावे" असे तक्रारीच्या सुरात विहिण बाईं सांगायच्या तेव्हा "आमच्या मुलीला आम्ही लाडात वाढवले हो.... घरातली कामे काय एखादी बाई कामाला ठेवली की होतील.   त्यात काय एवढं" असं टेचात सांगणाऱ्या राधा ताई आज मात्र विलागिकरणाच्या चौथ्याच दिवशी " रोज रोज बाहेरचे जेवण खावत नाही ग.... आजारी व्यक्तीला घरच्या सात्विक जेवणाचीच गरज असते. YouTube वर बघून साधा  वरण भात बनविता आला तर बघ जरा " असे  मेसचा डबा पाठविणाऱ्या आपल्या त्याच लाडक्या लेकीला काकुळतीला येऊन  फोनवर सांगत होत्या.   

©️अंजली मीनानाथ धस्के( एलगिरे)


#अलक२

#अभिमान

गेले चौदा दिवस राहुल वरण, भात, भाजी, पोळी व कोशिंबीर असे स्वतः प्रेमाने बनविलेले पौष्टिक जेवण ईशाला वाढत होता . तेव्हा तिला जाणवले की," मला तर साधा चहा धड करायला येत नाही" याचा जो कायम अभिमान आपण बाळगत आलो तो किती फसवा होता.

©️अंजली मीनानाथ धस्के( एलगिरे)


#अलक३

#आत्मनिर्भर

 मुलगा मुलगी असा भेद न करता शामलने आपल्या दोन्ही लेकरांना आत्मनिर्भरतेचे धडे दिले होते. जेव्हा चौदा दिवस तिला विलागिकरणात रहावे लागले तेव्हा तिच्या शिकवणीमुळेच लेकरानी घराचा आणि घरकामांचा भार अगदी सहज व आनंदाने पेलला.

©️अंजली मीनानाथ धस्के( एलगिरे)



पाटा भोवती काढायच्या रांगोळ्या

 पाटा भोवती काढायच्या रांगोळ्या:


सगळ्यांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤️❤️🎉❤️🎉❤️🎉❤️❤️

गुढी पाडव्याच्या निमित्ताने हे व्हिडिओ पाहणे तुमच्या फायद्याचे ठरेल.


#DIY  #Gudhi_Padwa #Hoist

#गुढी_पाडव्याची तयारी करत असाल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आवश्यक ती माहिती मिळवा


गुढी कशी उभारावी?How to Hoist Gudhi link 👇 👇👇

https://youtu.be/fmupAL83_uM


गुढी पाडव्याच्या दिवशी काढण्यासाठी आकर्षक रांगोळी link 👇 and beautiful

https://youtu.be/qpl4CQTHfIE


आंब्याच्या पानांचे झटपट तयार होणारे पारंपरिक असे तोरण लिंक 👇👇👇👇

https://youtu.be/qQuAICW6-P4


गुढीच्या पाटा भोवती काढण्यासाठी काही रांगोळ्या link 👇👇👇👇

https://youtu.be/eiTBcF15Lh8


गुढी पाडव्याच्या निमित्ताने काही रांगोळ्या link 👇👇👇👇

https://youtu.be/2AR77Z0HqEE


 तुम्हाला हे #व्हिडिओ नक्की आवडेल . 

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

Rang Majha Vegala by Anjali M हे YouTube Channel #subscribe करायला विसरू नका.

#like #comment #share करुन आपला सकारात्मक प्रतिसाद नक्की नोंदवा

धन्यवाद ❤️🙏❤️🙏

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)


गुढीच्या पाटा भोवती काढण्यासाठी काही रांगोळ्या link 👇👇👇👇

https://youtu.be/eiTBcF15Lh8




गुढी पाडवा २०२१

 संपूर्ण व्हिडियो दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे

https://youtu.be/qpl4CQTHfIE

#DIY Easy Beautiful #Gudhi_Padwa #Rangoli

ठिपक्यांचा वापर करत #गुढी_पाडव्याची #सोपी #सुबक #रांगोळी

हि रांगोळी काढायला सोपी आहे. दिसायला #आकर्षक दिसते तुम्हाला हा #व्हिडिओ नक्की आवडेल . 

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

Rang Majha Vegala by Anjali M हे YouTube Channel #subscribe करायला विसरू नका.

#like #comment #share करुन आपला सकारात्मक प्रतिसाद नक्की नोंदवा

धन्यवाद ❤️🙏❤️🙏

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)



Valentine Day2021

 DIY #Valentine_day #Special 

#Easy #Beautiful #Simple #Sand_Art #Pink #Tree #Rangoli 

व्हिडीओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇

https://youtu.be/AzRKimS-53Q

#प्रेम_दिवस निमित्त अत्यंत #साधी #सोपी #सुंदर गुलाबी झाडाची ही #रांगोळी आवडल्यास 

#Rang_Majha_Vegal_by_Anjali_M हे YouTube Channel 👇👇👇👇👇👇👇👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

 #Subscribe करायला विसरू नका. #प्रेमाचे #प्रतीक असलेले #हृदय #love #Symbol #heart  रांगोळीत कोरलेली आहेत 

हा व्हिडीओ आवडल्यास #Like #Comment #Share नक्की करा .सोबतच #Notification मिळविण्यासाठी #Bell_icon चे बटन दाबा.

धन्यवाद


©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगीरे)

गुलाबी झाड कसे काढावे या साठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा


प्रेमदिवस निमित्त काढलेली रांगोळी कशी काढावी हे व्हिडियो स्वरूपात लिंक वर उपलब्ध आहे

https://youtu.be/TR_LdlIY93w





शिव जयंती २०२१

 

#DIY #Shivaji_Maharaj #Rangoli #शिवाजी_महाराज #जयंती निमित्त अत्यंत #सोपी आणि #सुंदर शिवाजी महाराज यांची  #रांगोळी दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे,👇👇👇👇
https://youtu.be/FRnBQnxaLfo


आपल्याला हा #व्हिडीओ आवडल्यास #Rang_Majha_Vegala_by_Anjali_M या YouTube Channel ला👇👇👇👇
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
#Subscribe करायला विसरू नका.  हा व्हिडीओ जास्तीत जास्त #Like #comment #share करून आपला #प्रतिसाद नोंदवा.  सोबतच #Notification मिळविण्यासाठी #Bell_icon चे बटन दाबा.
जय भवानी
जय शिवाजी
जय महाराष्ट्र
धन्यवाद
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगीरे)



महा शिव रात्री निमीत्त रांगोळ्या २०२१

#DIY #ShivShankar #Poster #Rangoli
#Step_by_Step #Simple #Mahashivratri #Special  #Hartalika #Shivling Teej #Poster #Rangoli  सोपी सुंदर #महाशिवरात्र
  #हरतालिका #शिवशंकर रांगोळी
लिंक १: शिवलिंग पोस्टर रांगोळी

लिंक २: शिवलिंग पोस्टर रांगोळी

        #रांगोळी काढायची इच्छा असते  म्हणूनच अगदी #सोपी #झटपट होणारी आणि तितकीच #सुंदर दिसणारी रांगोळी खास तुमच्यासाठी घेवून येत आहे. #महाशिवरात्र
#हरतालिका निमित्त  पिवळसर नारंगी रंगाच्या पार्श्वभूमीवर साधे तरी #आकर्षक असे #शिवलिंग रेखाटले आहे.
 #देवासमोर , #तुळशीसमोर किंवा #अंगणात तुम्ही ही रांगोळी काढू शकता.  रांगोळी काढणे खूप किचकट काम वाटते तर हा व्हिडिओ नक्की बघा  
 #व्हिडिओ #Video आवडल्यास #like #comment #share करून #YouTube #चॅनल #सबस्क्राइब #Subscribe करायला विसरू नका. Rangoli शिकण्यासाठी या व्हिडिओ चा फायदा होतो आहे का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)

महादेव रांगोळी लिंक




 शिवलिंग रांगोळी link
https://youtu.be/nmFmcoYO8_A