Labels
- सण (222)
- डिझाइन (80)
- कथा (78)
- लेख (60)
- गणपती (58)
- थेंबाची रांगोळी (45)
- रोजची रांगोळी (44)
- दिवाळी (41)
- १०० शब्दांची गोष्ट (35)
- कविता (32)
- नवरात्री/.दसरा (28)
- बॉर्डर (19)
- मोर (17)
- व्यक्तिचित्र (15)
- गुढीपाडवा (11)
- शायरी (10)
- निसर्ग चित्र (7)
- वाढदिवस (7)
- व्हॅलेंटाईन डे (7)
- स्थिर - चित्र (5)
- नवरात्री (4)
- समीक्षा (3)
- अलक (2)
- पाटाभोवती काढायची रांगोळी (2)
- 3D रांगोळी (1)
- उखाणा (1)
- चारोळ्या (1)
- सुविचार (1)
- स्थळ (1)
पर्यावरण दिन (५ जून २०१६ )
पर्यावरण दिन (५ जून २०१६ ) :
सद्य परिस्थितीत पर्यावरण दिनाचे महत्व अधिक आहे. या दिनानिमित्त तरी आपण अधिकाधिक झाडांची लागवड आणि संगोपन करायला हवे. तसेच पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी पुनर्वापर होणा-या वस्तुंचाच वापर करणे गरजेचे आहे. "अजूनही वेळ गेलेली नाही, पर्यावरणाचे झालेले नुकसान भरून येण्यासाठी "झाडे लावा, झाडे जगवा"ही म्हण प्रत्यक्ष्यात आणा आणि वस्तुंचा पुनर्वापर करा ," हेच तर पृथ्वी आपल्याला सांगत आहे.
सगळ्या वाचकांना पर्यावरण दिनाच्या खूप शुभेच्छा।

Subscribe to:
Posts (Atom)