#संकष्टी_चतुर्थी
#गणेश_रांगोळी
ही मन प्रसन्न करणारी गणेश रांगोळी आहे. श्री या शुभ अक्षराचा मुकुट गणेशाच्या डोक्यावर शोभून दिसत आहे. रंग संगतीने मनात एक सकारात्मकता झिरपत जाते. याचा अनुभव रांगोळी बघितल्यावर तुम्हालाही नक्की येईल. संपूर्ण रांगोळीचा व्हिडीयो खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇
©️Anjali Minanath Dhaske


No comments:
Post a Comment