हळदी कुंकू समारंभ रांगोळी Sankranti2022

 #संक्रांत 

अतिशय खास 

#रांगोळी

https://youtu.be/E1dvomQjHS0

तुम्हाला रांगोळी काढून बघण्याचा मोह टाळता येणार नाही अशीच 

अतिशय सोपी आणि तितकीच सुंदर  रांगोळी .

या आधी तुम्ही बघितली नसेल ईतकी सोपी पद्धत  ...... तूमच्या सणाची शोभा वाढवणारी Rangoli तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा. ईतर सोप्या रांगोळ्यांसाठी Channel Subscribe करा. आवडल्यास video ला like comment share नक्की करा 

Thank you 

@Anjali Minanath Dhaske (Elgire)



No comments:

Post a Comment