#तुळशीविवाह 2021
अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने काढलेली ही रांगोळी दिसायला फारच आकर्षक दिसते. ही रांगोळी काढण्यासाठी लागणारा वेळ ही फारच कमी आहे. तसेच आकर्षक असे तुळशी वृंदावन काढण्यासाठी माचिसच्या डबीचा वापर केलेला आहे. ही रांगोळी कशी काढली हे बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇
फुलांच्या पाकळ्यांचा वापर करत सुरेख असे तुळशी वृंदावन रेखाटले आहे. दिलेल्या लिंकवर कसे रेखाटले हे बघायला मिळेल 👇👇👇👇
©️Anjali Minanath Dhaske ( Elgire )
No comments:
Post a Comment