आजपासून हिंदू सणांना सुरूवात होते. आज दिव्यांचे पूजन करायचे असते. कुठलाही सण हा दिवे आणि रांगोळी या शिवाय पूर्ण होवुच शकत नाही. दिवा सोन्याचा, चांदीचा, पीतळेचा, तांब्याचा किंवा मातीचा कुठलाही असो तो अंधार नष्ट तर करतोच पण त्याची प्रज्वलित झालेली ज्योत मनाला सकारात्मक ऊर्जाही देते. " तिन्ही सांजेला देवाजवळ बसावं " हे सांगितले जाते ते या साठीच..... कीतीही विचार,चिंता डोक्यात असतील तरी प्रज्वलित ज्योत बघितली की मन शांत..... तृप्त होत.
तेजस्वी दिव्याला माझा नमस्कार..... ' तिमीरातुनी तेजाकडे...प्रभू ने आमुच्या जीवना ' हे एकच मागणे.
तेजस्वी दिव्याला माझा नमस्कार..... ' तिमीरातुनी तेजाकडे...प्रभू ने आमुच्या जीवना ' हे एकच मागणे.
No comments:
Post a Comment