या रांगोळया जर पायरी पायरी ने समजुन घेतल्या तर काढायला सोप्या वाटतात. नेमक्या कोणत्या थेंबांच्या भोवती गिरक्या घ्यायच्या आहेत, कोणत्या थेंबांना टाऴुन पुढे जायचे आहे, हे एकदा समजले की.... रांगोऴी पूर्णत्वाला जातांनाचा प्रवास एक वेगळीच अनुभूती देवुन जातो. या रांगोऴीमुळे बुद्धिला भरपूर खाद्य तर मिऴतेच परंतु पूर्ण झालेली रांगोळी बघतांना मिऴणारा आनंद शब्दात सांगता येत नाही.
तयार रांगोळी
पायरी क्र. २
पायरी क्र. ४
पायरी क्र. ६
पायरी क्र. ७
पायरी क्र. ८
पायरी क्र. ९
तयार रांगोळी
पायरी क्र. १
पायरी क्र. २
पायरी क्र. ३
पायरी क्र. ५
पायरी क्र. ६
पायरी क्र. ८
No comments:
Post a Comment