विठू माऊलीची मुर्ती बघितली की, "पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ।। अवघा होय पांडुरंग । राहे धरुनियां अंग ।। " या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ओव्यांची आठवण झाल्या खेरीज रहात नाही.
आषाढ़ी एकादशीचे औचित्य साधून काढलेली ही रांगोळी विठू माउलींच्या चरणी सादर अर्पण.
आषाढ़ी एकादशी (१५ / ०७ / १६ ) :
आषाढ़ी एकादशीचे औचित्य साधून काढलेली ही रांगोळी विठू माउलींच्या चरणी सादर अर्पण.
आषाढ़ी एकादशी (१५ / ०७ / १६ ) :
आषाढ़ी एकादशी (२०१५ ) :
आषाढ़ी एकादशी (२०१७ ) :
No comments:
Post a Comment