आंतरराष्ट्रीय योग दिन (२१ \ ०६ \ २०१६ ) :
योग हा निव्वळ व्यायाम न मानता त्याचा स्वीकार एक चांगली सवय म्हणून करायला हवा. योगामुळे आपल्याला उत्साही आणि आरोग्यदायी व्यक्तिमत्व तर लाभतेच,सोबत शारीरिक आणि मानसिक ताणतणाव यांचे व्यवस्थापन ही साधले जाते. सकारात्मक बदलासाठी आयुष्यात योग हा हवाच.
सर्व वाचकांना योग दिनानिमित्त आरोग्यदायी जीवनासाठी खूप शुभेच्छा........

No comments:
Post a Comment