२६ जानेवारी २०१६ ( प्रजासत्ताक दिन ) :
हा उत्सव तीन रंगांचा ... विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा . स्वैर उडतो थवा पक्ष्यांचा..... विजय खरा लोकशाहीचा. नतमस्तक हे माझे त्या सर्वांसाठी .... ज्यांनी दिवस आणिला हा सुखाचा.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व वाचकांना शुभेच्छा .
No comments:
Post a Comment