Labels
- सण (212)
- कथा (78)
- डिझाइन (78)
- लेख (60)
- गणपती (57)
- थेंबाची रांगोळी (45)
- रोजची रांगोळी (41)
- दिवाळी (39)
- १०० शब्दांची गोष्ट (35)
- कविता (31)
- नवरात्री/.दसरा (26)
- बॉर्डर (19)
- मोर (17)
- व्यक्तिचित्र (13)
- गुढीपाडवा (11)
- शायरी (10)
- निसर्ग चित्र (7)
- वाढदिवस (7)
- व्हॅलेंटाईन डे (7)
- स्थिर - चित्र (5)
- अलक (2)
- पाटाभोवती काढायची रांगोळी (2)
- समीक्षा (2)
- 3D रांगोळी (1)
- उखाणा (1)
- चारोळ्या (1)
- नवरात्री (1)
- सुविचार (1)
- स्थळ (1)
मकरसंक्रांत (१४/१/१६ )
मकरसंक्रांत हा सण माणसामाणसांतील दुरावा दुर करून मनांना जोडणारा गोड सण आहे. " तिळ गुळ घ्या , गोड गोड बोला " असं म्हणत तिळ गुळ देण्याची पध्दत आहे. सौभाग्यवती स्रिया सौभाग्याचं वाण लुटून हा सण साजरा करतात. तसेच पतंग उडवून ह्या सणाचा आनंद लहानांन पासुन मोठ्यांपर्यंत सगळेच घेतात. पतंग आकाशात उंच उंच जातांना बघून आणि इतर पतंगांशी पेच लढवून त्यांची काटा काटी करतांना होणारा आनंद काही औरच आहे. माझ्या सर्व वाचकांना मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा .......
Subscribe to:
Posts (Atom)