नवरात्र म्हंटल की , देवीचा जागर आला … आणि जागर म्हंटला की , गरबा आला. म्हणून संगीताच्या तालावर बेधुंद होवून गरबा खेळणाऱ्या जोडीला रेखाटण्याचा हा प्रयत्न आहे. ही रांगोळी बघून तुम्हालाही गरबा खेळण्याची इच्छा नक्कीच होईल. गरबा खेळण्याच्या सोबतीला दारात रांगोळी काढायला विसरु नका.
No comments:
Post a Comment