सिद्धटेक येथे गणेशमूर्तीची स्थापना केल्यावर भगवान विष्णूला सिद्धी प्राप्त झाली. म्हणून येथील गणपतीस "
सिद्धिविनायक " म्हणतात. ही मूर्ती स्वयंभू असून अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची एकमेव मूर्ती आहे. सिद्धिविनायकाकड़े, " सर्व भक्तांना सुख , समृद्धी आणि समाधान लाभो " ही प्रार्थना करुया.
No comments:
Post a Comment