श्रावण सोमवार निमित्त काढलेली ही रांगोळी पाहताच, मनात भगवान शंकर यांच्याबद्दल असलेला भक्ति-भाव जागृत होतो. पारिजातकाच्या नाजुक फुलांचा हार आणि बेल पत्र महादेवांच्या पिंडीवर रेखाटलेले आहे. तसेच महादेवाचे प्रिय त्रिशूल आणि डमरू ही रेखाटले आहे. कोपऱ्यातल्या घंटा या मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आहोत अशी अनुभूति देतात. चला तर मग महादेवांच्या अखंड नामस्मरणात नतमस्तक होवुया.
Labels
- सण (212)
- कथा (78)
- डिझाइन (78)
- लेख (60)
- गणपती (57)
- थेंबाची रांगोळी (45)
- रोजची रांगोळी (41)
- दिवाळी (39)
- १०० शब्दांची गोष्ट (35)
- कविता (31)
- नवरात्री/.दसरा (26)
- बॉर्डर (19)
- मोर (17)
- व्यक्तिचित्र (13)
- गुढीपाडवा (11)
- शायरी (10)
- निसर्ग चित्र (7)
- वाढदिवस (7)
- व्हॅलेंटाईन डे (7)
- स्थिर - चित्र (5)
- अलक (2)
- पाटाभोवती काढायची रांगोळी (2)
- समीक्षा (2)
- 3D रांगोळी (1)
- उखाणा (1)
- चारोळ्या (1)
- नवरात्री (1)
- सुविचार (1)
- स्थळ (1)
( २ ) श्रावण सोमवार २०१५
श्रावण सोमवार निमित्त काढलेली ही रांगोळी पाहताच, मनात भगवान शंकर यांच्याबद्दल असलेला भक्ति-भाव जागृत होतो. पारिजातकाच्या नाजुक फुलांचा हार आणि बेल पत्र महादेवांच्या पिंडीवर रेखाटलेले आहे. तसेच महादेवाचे प्रिय त्रिशूल आणि डमरू ही रेखाटले आहे. कोपऱ्यातल्या घंटा या मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आहोत अशी अनुभूति देतात. चला तर मग महादेवांच्या अखंड नामस्मरणात नतमस्तक होवुया.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment