गणेश चतुर्थी २०२५

 #गणेश_चतुर्थी २०२५

उत्सवा निमित्त गणपती बाप्पाच्या विविध साज अलंकारांची बाजारात रेलचेल आले. अलंकारांनी सुशोभित बाप्पांचे रूप आपल्या सगळ्यांच्याच मनाला मोहित करते. नेहमी बाप्पांचे निरागस बाल रूप रांगोळीत साकारत असते. यंदाचे  रांगोळीत साकारलेले कोणत्याही अलंकारा शिवाय असलेले बाप्पाचे  हे रूप सात्विक तेजाने न्हाऊन निघाल्या सारखे वाटते आहे . तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली नक्की सांगा. रांगोळी कशी काढली आहे हे बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/z8IYxpTK9Fg?si=9NlqmOY1uCAwj6EK



anjali-rangoli.blogspot.com