मार्गशीर्ष गुरुवार ( तीन रांगोळ्या)

#मार्गशीर्षगुरुवार 

#MargashirshGuruwar

निमित्त घेवून येत आहे अतिशय सोप्या आणि झटपट होणार्‍या छोट्या रांगोळ्या.  या रांगोळ्या कशा काढल्या आहेत हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇

https://youtu.be/k7Ts3yH-TZ4

©️Anjali Minanath Dhaske 




ठिपक्यांची रांगोळी (तीन प्रकार)

 #ठिपक्यांची_रांगोळी (3)

या अत्यंत सोप्या आणि सुंदर अशा ठिपक्यांच्या रांगोळ्या आहेत. ज्या तुम्ही रोज तुळशी वृंदावन जवळ,  अंगणात किंवा देवघरात काढू शकता. आपोआप तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.

दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यास संपूर्ण व्हिडीयो बघायला मिळेल. 

https://youtu.be/E-Qks1b-hLU





शुभ लाभ रांगोळी

#shubh_labh_rangoli 

क्षणात वातावरण प्रसन्न करणारी ही रांगोळी आता तुम्हीही अगदी सहज काढू शकता.  सोप्या पद्धतीने ही रांगोळी काढलेली असून या रांगोळीचा संपूर्ण व्हिडीयो दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. 

https://youtu.be/RM8jgS0SQhw

©️Anjali Minanath Dhaske 



बालदिन 2022

 #बालदिन 

#Childrenday

#rangoli 

अत्यंत सोप्या पद्धतीने काढलेली ही रांगोळी तुम्हाला नक्किच आवडेल. 

Video पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 

https://youtu.be/TAeLMlAAzBo


©️Anjali Minanath Dhaske 



त्रिपुरारी पौर्णिमा 2022

#त्रिपुरारी_पौर्णिमा 2022

 ही रांगोळी काढायला सोपी आणि दिसायला आकर्षक अशी आहे.

मंगलमय वातावरण निर्माण करणारी ही रांगोळी  

तुम्हीही Video बघून   नक्की काढून बघू शकता.

Thank you 

©️Anjali Minanath Dhaske 

https://youtu.be/ieGeYoVQ6_w 👇👇👇



तुळशी विवाह 2022

 #तुळशी_विवाह 2022

ही रांगोळी काढायला सोपी आणि दिसायला आकर्षक अशी आहे. 

Video बघून तुम्हीही नक्की अंगणात ही रांगोळी नक्की काढा. 

Thank you 

©️Anjali Minanath Dhaske 

https://youtu.be/zoKd77O4XcM 👇👇👇👇




ठिपक्यांच्या रांगोळ्या 

 #ठिपक्यांच्या_रांगोळ्या 

अत्यंत सुंदर अशा या रांगोळ्या तुम्हालाही खूप आवडतील. 

रांगोळ्या कशा काढल्या आहेत हे पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

Rang Majha Vegala by Anjali M Dhaske या YouTube Channel अवश्य भेट द्या 

Thank you 

©️Anjali Minanath Dhaske 



Rangli link 1👇👇👇👇

https://youtu.be/-g1oxNEuQBA 




Rangoli link 2👇👇👇








दिवाळी 2022

 दिवाळीच्या काढण्यासाठी काही रांगोळ्या 2022



#vasubaras rangoli 2022

https://youtube.com/shorts/p7j_5J2Zam4




#dhanteras 2022 #akshaytrutiya 

https://youtube.com/shorts/NlskT00Q_wE




#diwali2022 #lakshmi_pujan rangoli

https://youtu.be/8Mn0qDKZ-Ro




#balipratipada #bail_pola #rangoli 2022

https://youtube.com/shorts/vOFXLQmRV7E




#bhaiduj #bhaidujrangoli2022

https://youtube.com/shorts/Y6vrlNpjmqs



छोटी रांगोळी 

https://youtube.com/shorts/dVymKfbs7ZE?feature=share



ईतर सुंदर रांगोळ्या चॅनल वर उपलब्ध आहेत तेव्हा अवश्य भेट द्या 

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

धन्यवाद 

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)