#वट_पौर्णिमा
दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇
वटपौर्णिमेनिमित्त खास घेवून येत आहे अगदी झटपट होणारी पण तितकीच सुंदर दिसणारी रांगोळी.
Covid१९ ची तिसरी लाट येणार आहे या भाकिताच्या पार्श्वभूमीवर #social_distancing चे पालन करण्यासाठी तसेच सुरक्षित राहण्यासाठी मागील वर्षी प्रमाणेच यंदाही घरातच #वटपौर्णिमेची #पूजा करणे योग्य ठरणार आहे. परंतु पूजेसाठी झाडाची फांदी तोडून आणणे म्हणजे #निसर्गाची हानी करणे होय. घरा बाहेर न पडता .... निसर्गाचे कोणतेही नुकसान न करता #आनंदाने आणि #समाधानाने वट पूजा करता यावी म्हणून #वडाची रांगोळी काढून त्याची मनोभावे पूजा करावी असा एक छान पर्याय मागच्या वर्षी आपण सगळ्यांनी अवलंबला होता. #Covid19 आला तसा जाईलही पण #सण #साजरा करण्याची आपली #परंपरा खंडित होता कामा नये म्हणूनच
सगळ्यांनाच काढता येईल अशी अगदीच साधी सरळ सोपी पण तितकीच #आकर्षक वडाच्या झाडाची रांगोळी घेवून आली आहे. हा #व्हिडिओ बघून तुम्हीही रांगोळी नक्कीच काढू शकता हा विश्वास तुमच्यात निर्माण होईल. या व्हिडिओ मुळे एका स्त्रीने जरी वडाच्या झाडाची फांदी तोडून न आणण्याचा निर्णय घेतला आणि घरातच सुरक्षित राहून वटपुजा पूजा केली तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश साध्य होणार आहे.
तेव्हा घरात रहा सुरक्षित रहा ...... सोबतच आपल्या जुन्या संस्कृतीचे जतन थोड्या वेगळ्या अंदाजाने करण्याचा प्रयत्न नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
या YouTube channel ला subscribe करा. असेच नवनवीन कला आविष्कार बघण्यासाठी Bell icon press करायला विसरू नका.
धन्यवाद
©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगीरे)