गणेश रांगोळी

 #चतुर्थी निमित्त सुंदर #गणेश #रांगोळी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇

https://youtu.be/ZovD9AgPwgM

व्हिडीओ आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M हे👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

 YouTube Channel subscribe करायला विसरू नका.

आपला अभिप्राय जरूर नोंदवा.

सकारात्मक रहा .... सुरक्षित रहा ❤️

धन्यवाद🙏

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

इतर गणेश रांगोळ्या पाहण्यासाठी लिंक दिलेल्या आहेत.

गणेश रांगोळी १link

https://youtu.be/XgThP0mzJeI


गणेश रांगोळी २link

https://youtu.be/NXh3G2s1o6k


गणेश रांगोळी ३link

https://youtu.be/capGq6Dlf_g


गणेश रांगोळी ४link

https://youtu.be/XDgQ02EUVdk






गणेश रांगोळी ५link

https://youtu.be/DXJB8xfxHxk


गणेश रांगोळी ६link

https://youtu.be/AaIP9pkE7g0

अक्षय तृतीया २०२१

 अक्षय तृतीया २०२१ निमीत्त काढलेली आकर्षक रांगोळी.

या रांगोळीचा व्हिडियो दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.

#अक्षय_तृतीया

कलश रांगोळी link 1::

https://youtu.be/m_xjsW3I6Js

Covid19 च्या नकारात्मकतेचा परिणाम आपल्या सणांवर होवू न देता घरातल्या घरात साध्या पद्धतीने सण साजरे करूया. मंगल रांगोळ्या काढून सकारात्मक ऊर्जा मिळवू या. देवघरात कलश सजावट करुन, कलश वात प्रज्वलित करुन उत्साहवर्धक प्रसन्न तेचा अनुभव घेवू या. आपल्या आप्तस्वकियाच्या सुरक्षिततेसाठी ईश्वर चरणी प्रार्थना करुया. वाईट विचारांचे मळभ, भीतीचे सावट दूर सारून मना मानत आशेचा किरण पोहचवूया .

चला तर मग.....

घरात राहून सुरक्षीत तर राहूच.... आता आनंदी ही राहूया.❤️❤️❤️

व्हिडिओ आवडल्यास #लाईक #like #कमेंट #Comment  #शेअर #Share  नक्की करा. अशाच सोप्या आणि नव नवीन कलाविष्कारांसाठी  #Rang_Majha_Vegala_by_Anjali_M 

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

या माझ्या #YouTube #Channel ला सबस्क्राइब #Subscribe करायला विसरू नका.

©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगीरे)




बुध्द पौर्णिमा २०२१

 #बुध्द_पौर्णिमा निमित्त

खास तुमच्यासाठी घेवून येत आहे.

मनाला शांततेची ... प्रसन्नतेची अनुभूती देणारी रांगोळी

 ...... 

संपूर्ण व्हिडीओ दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.👇👇👇👇👇

https://youtu.be/dQNwl_7AbKM

व्हिडीओ आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M हे👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

 YouTube Channel subscribe करायला विसरू नका.

आपला अभिप्राय जरूर नोंदवा.

सकारात्मक रहा .... सुरक्षित रहा ❤️

धन्यवाद🙏

©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगीरे)



चैत्रांगण ( चैत्र गौरी निमीत्त काढलेली रांगोळी)

 

चैत्रांगण ( चैत्र गौरी निमीत्त काढलेली रांगोळी)


#पारंपरिक #चैत्रांगण #रांगोळी #Traditional #Chaitrangan #Rangoli #चैत्र_महिना विशेष #शुभ चिन्हांकित रांगोळी.

संपूर्ण व्हिडीओ खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇👇👇👇

https://youtu.be/Fug5nWsVy9g


         चैत्र महिन्यात  ही रांगोळी काढली जाते. या रांगोळीत ५१ पेक्षा अधिक शुभ चिन्हांचा वापर केला आहे .

 आपली #समृध्द रांगोळीची #संस्कृती जपण्यासाठी आणि तीच्याबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ सहाय्यक आहे .

व्हिडिओ आवडल्यास #लाईक #like #कमेंट #Comment  #शेअर #Share  नक्की करा. 

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

अशाच सोप्या आणि नव नवीन कलाविष्कारांसाठी  # या माझ्या #YouTube #Channel ला सबस्क्राइब #Subscribe करायला विसरू नका.

 नव नवीन कला आविष्कार पाहण्यासाठी Bell icon चे बटनही दाबा. 

©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगिरे)


अलक

 #अलक१

#लाड

" स्वतःचे पोट नीट भरेल निदान इतके तरी स्वयंपाकाचे ज्ञान असावे" असे तक्रारीच्या सुरात विहिण बाईं सांगायच्या तेव्हा "आमच्या मुलीला आम्ही लाडात वाढवले हो.... घरातली कामे काय एखादी बाई कामाला ठेवली की होतील.   त्यात काय एवढं" असं टेचात सांगणाऱ्या राधा ताई आज मात्र विलागिकरणाच्या चौथ्याच दिवशी " रोज रोज बाहेरचे जेवण खावत नाही ग.... आजारी व्यक्तीला घरच्या सात्विक जेवणाचीच गरज असते. YouTube वर बघून साधा  वरण भात बनविता आला तर बघ जरा " असे  मेसचा डबा पाठविणाऱ्या आपल्या त्याच लाडक्या लेकीला काकुळतीला येऊन  फोनवर सांगत होत्या.   

©️अंजली मीनानाथ धस्के( एलगिरे)


#अलक२

#अभिमान

गेले चौदा दिवस राहुल वरण, भात, भाजी, पोळी व कोशिंबीर असे स्वतः प्रेमाने बनविलेले पौष्टिक जेवण ईशाला वाढत होता . तेव्हा तिला जाणवले की," मला तर साधा चहा धड करायला येत नाही" याचा जो कायम अभिमान आपण बाळगत आलो तो किती फसवा होता.

©️अंजली मीनानाथ धस्के( एलगिरे)


#अलक३

#आत्मनिर्भर

 मुलगा मुलगी असा भेद न करता शामलने आपल्या दोन्ही लेकरांना आत्मनिर्भरतेचे धडे दिले होते. जेव्हा चौदा दिवस तिला विलागिकरणात रहावे लागले तेव्हा तिच्या शिकवणीमुळेच लेकरानी घराचा आणि घरकामांचा भार अगदी सहज व आनंदाने पेलला.

©️अंजली मीनानाथ धस्के( एलगिरे)