Labels
- सण (212)
- कथा (78)
- डिझाइन (78)
- लेख (60)
- गणपती (57)
- थेंबाची रांगोळी (45)
- रोजची रांगोळी (41)
- दिवाळी (39)
- १०० शब्दांची गोष्ट (35)
- कविता (31)
- नवरात्री/.दसरा (26)
- बॉर्डर (19)
- मोर (17)
- व्यक्तिचित्र (13)
- गुढीपाडवा (11)
- शायरी (10)
- निसर्ग चित्र (7)
- वाढदिवस (7)
- व्हॅलेंटाईन डे (7)
- स्थिर - चित्र (5)
- अलक (2)
- पाटाभोवती काढायची रांगोळी (2)
- समीक्षा (2)
- 3D रांगोळी (1)
- उखाणा (1)
- चारोळ्या (1)
- नवरात्री (1)
- सुविचार (1)
- स्थळ (1)
होळी / रंगपंचमी (२०१६)
होळी / रंगपंचमी (२०१६ ) :
या वर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वांनीच गांभीर्य ओळखून पाण्याचा थेंबन् थेंब वाचवायला हवा. धूलिवंदनला मित्रमंडळी सोबत नेहमीप्रमाणे रंग न खेलता सर्वांच्या कलगुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करता येईल. रंगीत रांगोळ्या काढून किंवा चित्रकला स्पर्धा घेवूनही रंगांची उधळण करता येईल. तसेच जमणाऱ्या सर्वांसाठी अल्पोपहार चे आयोजन करून मिठाईचा गोड़वाही चाखता येईल. सण साजरे करण्यामागचा खरा उद्देश , " सणांच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र येवून सामाजिक बांधिलकी वाढावी हाच आहे " . आपल्या आनंदात दुसऱ्यांच्या सामाजिक भावना दुखावल्या जावू नये आणि काळाची गरज लक्षात घेता, काय हरकत आहे सनांच्या पारंपारिक पद्धतीत थोड़ा बदल करायला.
सर्व वाचकांना होळी व रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा.......

Subscribe to:
Posts (Atom)