आशयघन रांगोळी

Labels

  • सण (213)
  • कथा (78)
  • डिझाइन (78)
  • लेख (60)
  • गणपती (57)
  • थेंबाची रांगोळी (45)
  • रोजची रांगोळी (41)
  • दिवाळी (40)
  • १०० शब्दांची गोष्ट (35)
  • कविता (31)
  • नवरात्री/.दसरा (26)
  • बॉर्डर (19)
  • मोर (17)
  • व्यक्तिचित्र (13)
  • गुढीपाडवा (11)
  • शायरी (10)
  • निसर्ग चित्र (7)
  • वाढदिवस (7)
  • व्हॅलेंटाईन डे (7)
  • स्थिर - चित्र (5)
  • अलक (2)
  • पाटाभोवती काढायची रांगोळी (2)
  • समीक्षा (2)
  • 3D रांगोळी (1)
  • उखाणा (1)
  • चारोळ्या (1)
  • नवरात्री (1)
  • सुविचार (1)
  • स्थळ (1)

नववर्ष ( गुढीपाडवा ) ८ /४ /२०१६

नववर्ष / गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !



 
No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Older Posts Home
View mobile version
Subscribe to: Posts (Atom)

About Me

Anjali Dhaske
View my complete profile

मनोगत

माझ्या बालपणी दारात रांगोळी असलीच पाहिजे असा आग्रह प्रत्येक स्त्रीचा असे. आईलाही दारात रांगोळी असावी असच वाटायचं पण घरातल्या कामातून फारसा वेळ मिळायचा नाही त्यामुळे दारात रांगोळी काढण्याची जबाबदारी माझ्या मोठ्या बहिणीवर आली. मी लहान म्हणून तिच्या मदतीला असायचे . त्यातूनच हळूहळू रांगोळीची आवड निर्माण झाली . रोज हळदी कुंकू वाहिलेली पांढरी रांगोळीच अंगणात काढायचो. पण सण म्हटलं की रंगीबेरंगी रांगोळ्यांचा वापर मुक्त हस्ते केला जायचा. प्रत्येक सणाला अंगणात मोठं मोठ्या रांगोळ्या काढायची सवय असणारी मी जेव्हा लग्न होऊन फ्लॅट संस्कृतीचा भाग बनले तेव्हा कुठे ? केवढ्या ? आणि कश्या ? रांगोळ्या काढायच्या या प्रश्नाने हैराण होई .
रांगोळी शिवाय सणाला सणपण येत नाही असंच मला वाटे . या सगळ्यांवर उपाय म्हणून मग मी छोट्या रांगोळ्या काढायला सुरुवात केली . अर्थातच मोठ्या रांगोळ्यांची सर लहान रंगोळ्यांना कशी येणार ? पण रांगोळी जरा जरी मोठी काढली तर ती जाण्यायेण्याच्या रस्त्यात येऊन मोडली जाई . मग मी छोट्या रांगोळ्यांनाच आकर्षक कसं करता येईल यावर विचार सुरु केला. प्रोफेशनल आर्टिस्ट प्रमाणे माणसांचे चेहरे , आकृत्या, प्राणी हुबेहूब काढण्याच कौशल्य अर्थातच माझ्याकडे नव्हते . मग जे मला येतं त्यातूनच नाविन्याचा शोध सुरु झाला . हळूहळू माझ्या लक्षात आलं की प्रत्येक सणाला त्या सणाचं प्रतिकात्मक रूप जर आपण रांगोळीत रेखाटल तर रांगोळी छोटी काढूनही तिचं वेगळेपण जपता येईल . या प्रयोगातून बघता बघता छोट्या पण मनाशी संवाद साधणाऱ्या रांगोळ्यांचा संग्रह तयार झाला . या सगळ्या रांगोळ्या जरी खूप छोटया असल्या तरी ज्या दिवशी काढल्या गेल्या त्या दिवसाबद्दल काहितारी विशेष सांगून जातात . रांगोळी बघणाऱ्या प्रत्येकाशी त्या संवाद साधत असल्यामुळेच त्यांच वेगळेपण लक्षात राहतं . मुक्त हस्तांच्या रांगोळ्या , निसर्ग चित्राच्या रांगोळ्यांची चलती आली तेव्हा थेंबाच्या पारंपारिक रांगोळ्या जरा मागे पडल्या. रांगोळ्यांचे कितीही नवनवीन प्रकार आले तरी मला थेंबाच्याच रांगोळ्या आजही खूप आवडतात. जागे अभावी यात फार मोठ्या रांगोळ्या काढणे जमत नसल्याने इतर प्रकारच्या रांगोळ्या काढण्याकडे माझा काल गेला. कालांतराने उत्सुकतेपोटी पोर्ट्रेट रांगोळी प्रकार ही मी काढायला लागले .
हा ब्लॉग सुरु करण्यामागे सर्व मी स्वतः काढलेल्या प्रकारच्या रांगोळ्याचा संग्रह करता यावा आणि या संग्रहाचा इतरांनाही फायदा व्हावा हा आहे . प्रत्येक रांगोळी काढतांना त्यामागे एक विचारधारा असते . रांगोळीचा प्रकार कोणताही असला तरी ती रांगोळी बघणाऱ्यांशी संवाद साधत असते , अशी माझी धारणा आहे. म्हणूनच इथे केवळ रांगोळ्यांचा संग्रह नाही तर त्या काढतांना मनात आलेले विचार , सुचलेल्या कथा , कविता , आलेले अनुभव हे सगळं ही लिहिलेलं आहे.
येणारी पिढी ही फ्लॅट संस्कृतीचा भाग असणार आहे . तेव्हा माझ्या जवळ असलेल्या रांगोळ्यांचा, त्या मागच्या विचारांचा वारसा जास्तीत जास्त पुढच्या पिढीपर्यंत पोहचावा असं मला नेहमीच वाटत आलं आहे . दारापुढची जागा कितीही छोटी असली तरी रांगोळीची प्रथा बंद होता कामा नये .
आई नेहमी म्हणायची ," घराचं मुख्य दार हे घरातील गृहिणीच प्रतिबिंब असतं ". घराच्या सौंदर्यात दारातील रांगोळी अधिक भर घालते आणि आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाच मन प्रफुल्लित करते .
तेव्हा रांगोळीची ही संस्कृती आपण जपायलाच हवी.

Blog Archive

  • ►  2025 (10)
    • ►  April (1)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (5)
  • ►  2024 (12)
    • ►  November (1)
    • ►  October (2)
    • ►  September (1)
    • ►  July (1)
    • ►  May (2)
    • ►  April (2)
    • ►  March (2)
    • ►  February (1)
  • ►  2023 (43)
    • ►  October (3)
    • ►  July (2)
    • ►  June (7)
    • ►  May (3)
    • ►  April (2)
    • ►  March (7)
    • ►  February (9)
    • ►  January (10)
  • ►  2022 (108)
    • ►  December (7)
    • ►  November (8)
    • ►  October (6)
    • ►  September (13)
    • ►  August (28)
    • ►  July (6)
    • ►  June (9)
    • ►  May (10)
    • ►  April (8)
    • ►  March (3)
    • ►  February (7)
    • ►  January (3)
  • ►  2021 (49)
    • ►  December (5)
    • ►  November (5)
    • ►  October (9)
    • ►  September (6)
    • ►  August (2)
    • ►  July (5)
    • ►  June (1)
    • ►  May (5)
    • ►  April (6)
    • ►  March (2)
    • ►  February (1)
    • ►  January (2)
  • ►  2020 (122)
    • ►  December (1)
    • ►  November (1)
    • ►  October (6)
    • ►  September (5)
    • ►  August (13)
    • ►  July (16)
    • ►  June (17)
    • ►  May (30)
    • ►  April (9)
    • ►  March (12)
    • ►  February (5)
    • ►  January (7)
  • ►  2019 (75)
    • ►  December (12)
    • ►  November (7)
    • ►  October (5)
    • ►  September (2)
    • ►  August (8)
    • ►  July (8)
    • ►  June (7)
    • ►  April (3)
    • ►  March (5)
    • ►  February (6)
    • ►  January (12)
  • ►  2018 (61)
    • ►  December (11)
    • ►  November (5)
    • ►  October (5)
    • ►  September (1)
    • ►  August (2)
    • ►  July (5)
    • ►  June (13)
    • ►  May (5)
    • ►  March (3)
    • ►  February (7)
    • ►  January (4)
  • ►  2017 (20)
    • ►  December (6)
    • ►  November (2)
    • ►  October (4)
    • ►  September (8)
  • ▼  2016 (66)
    • ►  December (1)
    • ►  November (3)
    • ►  October (9)
    • ►  September (5)
    • ►  August (7)
    • ►  July (9)
    • ►  June (7)
    • ►  May (5)
    • ▼  April (1)
      • नववर्ष ( गुढीपाडवा ) ८ /४ /२०१६
    • ►  March (3)
    • ►  February (8)
    • ►  January (8)
  • ►  2015 (118)
    • ►  December (1)
    • ►  November (8)
    • ►  October (7)
    • ►  September (12)
    • ►  August (12)
    • ►  July (4)
    • ►  June (10)
    • ►  May (20)
    • ►  April (44)

Blogwani

BlogAdda

Bloglisting.net

मराठी ब्लॉग जगत्‌

Marathi Blog Vishwa

मराठी ब्लॉग लिस्ट

Humor Blogs
Humor blogs

Statcounter

BlogAdda

Visit blogadda.com to discover Indian blogs
Simple theme. Powered by Blogger.