आशयघन रांगोळी
नाताळ (xmas) २०१४
नाताळ म्हंटल की सांता ,गिफ्ट्स आणि x -mas tree यांची उपस्थिती हवीच.
जिंगल बेल , जिंगल बेल ……… ही कविता प्रत्येकाच्या ओठांवर असते.
सांता काढणे शक्य नसल्यास , x -mas ट्री किंवा बेल्स काढूनही नाताळ दर्शविता येतो.
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment