आशयघन रांगोळी
गोकुळाष्टमी ( २०१४ )
गोकुळाष्टमीच्या दिवशी बाल कृष्णाच्या बासरीची आणि लोण्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
बासरीवर असलेले मोर पिस आणि लोण्याने भरलेला घड़ा बघितला की कृष्णाच्या बाल लीलांची जाणिव मनाला स्पर्शुन जाते.
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment