आशयघन रांगोळी
बहर प्रेमाचा
#बहर_प्रेमाचा
पावसाने कुंद झालेल्या वातावरणात बहरलेल्या फुलांची फांदी दिव्याच्या प्रकाशात अधिकच सुंदर दिसते .... अगदी तसेच भावनांच्या ओलाव्यात नव्याने फुलू पाहणारे प्रेम मनाच्या गाभाऱ्यात अधिकच बहरत जाते.
©️ अंजली मीनानाथ धस्के
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment