आशयघन रांगोळी
श्री गणेश चतुर्थी (२०१८)
श्री गणेश चतुर्थी निमित्त काढलेली रांगोळी. गणेशाची सगळीच रुप मनमोहक असतात. बाल गणेशाचे रूप हे विशेष लोभसवाणे दिसते. म्हणूनच बाल गणेशाची रांगोळी काढण्याचा माझा हा प्रयत्न........
सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा......
‹
›
Home
View web version