आशयघन रांगोळी
रंगीत रांगोळी
मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरूवार.....आज अनेक गृहिणी वैभव लक्ष्मीची पूजा मांडून उपवास करतात. म्हणून रांगोळीत लक्ष्मीची पाऊले काढून त्या भोवती पानांना मोरपीसाप्रमाणे रेखाटण्याचा माझा प्रयत्न तुम्हालाही आवडेल.
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment