विजयादशमी ( २०१७ ) निमित्त

विजयादशमी ( २०१७ ) निमित्त :

                                       " शमी शमयते पाप शमी शत्रुविनाशनी। 
                                         धारिष्यार्जुनबाणानां रामस्य प्रिय वाहिनी। "
विजयादशमीच्या दिवशी  श्री रामांनी  रावणावर  विजय मिळवला.  हा दिवस चांगल्याचा वाईटावर विजय  किंवा प्रकाशाने अंधारावर मिळवलेला विजय या अर्थाने ही ओळखला जातो. नवसंकल्पनांचा प्रारंभ ही  आजच्या दिवशी करायचा असतो. सर्व वाचकांना दस-याच्या खुप खुप शुभेच्छा  ...... तुम्हा सर्वांच्या मनातील 
नवसंकल्प पूर्ण होवोत एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना ......... 







1 comment:

  1. रामापेक्षा रावण बरा होता, निदान स्त्रीवर अत्याचार तर केला नाही त्याने...!

    ReplyDelete