आशयघन रांगोळी
गोकुळाष्टमी ( २०१६ )
गोकुळाष्टमीच्या दिवशी बाल कृष्णाच्या बासरीची आणि लोण्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
बासरीवर असलेले मोर पिस, बाल कृष्णाची छोटी छोटी पाउले आणि लोण्याने भरलेला घड़ा बघितला की कृष्णाच्या बाल लीलांची जाणिव मनाला स्पर्शुन जाते.
दारात काढायच्या साध्या सोप्या रंगीत रांगोळ्या
दारात काढायच्या साध्या सोप्या रंगीत रांगोळ्या :
डिझाइन क्र. १
डिझाइन क्र. २
डिझाइन क्र. ३
डिझाइन क्र. ४
रक्षाबंधन (२०१६)
सगळ्या वाचकांना
रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.
१५ ऑगस्ट २०१६ आणि श्रावण सोमवार
१५ ऑगस्ट २०१६ आणि श्रावण सोमवार :
१५ ऑगस्ट २०१६ आणि श्रावण सोमवार एकाच तारखेला आल्यामुळे काढलेली ही रांगोळी.
८ ऑगस्ट श्रावण सोमवार :
व्यक्तिचित्र : सोनाली बेंद्रे
व्यक्तिचित्र :
माझी आवडती अभिनेत्री
सोनाली बेंद्रे
हीचे व्यक्तिचित्र काढण्याचा केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे.
व्यक्तिचित्र
व्यक्तिचित्र :
मी potrait रांगोळी हा प्रकार शिकत असतांना.......सर्व प्रथम हीच potrait रांगोळी काढली होती.
फ्रेंडशिप डे (७ / ८ / २०१६ )
फ्रेंडशिप डे (७ / ८ / २०१६ ):
आज मैत्रीचा दिवस आहे तेव्हा माझ्या मित्र-मैत्रिणींना आणि वाचकांना फ्रेंडशिप डे च्या खूप खूप मैत्रीपूर्ण शुभेच्छा.....
‹
›
Home
View web version