आशयघन रांगोळी
गणेश उत्सव ( सप्तम दिन )
रायगड
जिल्ह्यात
पाली
येथे कल्याण नावाच्या व्यापाऱ्याचा
बल्लाळ
हा मुलगा होता. त्याला गणपती प्रसन्न झाला . त्या वेळी बल्लाळाने गणपतीला मूर्ती रूपात प्रकट होण्यास संगितले. म्हणून या गणपतीचे नाव
बल्लाळेश्वर
आहे.
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment