आशयघन रांगोळी
गणेश उत्सव ( पंचम दिन )
लेण्यांद्री
येथील गणपतीला "
श्री गिरिजात्मज
" असे म्हणतात. या मूर्तीची स्थापना पार्वती मातेने केली आहे. पार्वतीचे दुसरे नाव
गिरिजा
आहे. गिरिजा मातेचा
आत्मज
म्हणजे
पुत्र
म्हणून त्याला
गिरिजात्मज
म्हणतात.
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment