आशयघन रांगोळी
हनुमान जयंती
हनुमान जयंती निमित्त काढलेली ही रांगोळी बघायला आकर्षक आणि काढायला एकदम सोपी आहे. प्रत्यक्ष श्री हनुमान न काढता ,उगवत्या सूर्यासमोर शंख नाद करणारी हनुमंताची प्रतिकृति यात काढली आहे.
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment