आशयघन रांगोळी
जागा आणि वेळ कमी असल्यास
विरोधी रंगसंगती वापरून काढलेला मोरही घरी येणाऱ्यांचे लक्ष वेधतो. यात वापरलेल्या निळ्या रंगांच्या छटा मनाला आनंद देतात. तुमच्या आवडीच्या रंगाच्या छटा यात वापरून बघा . तयार होणारी रांगोळी तुमच्या मनाला प्रसन्नता देईल .
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment