आशयघन रांगोळी
रंगीत रांगोळ्यांसाठीचे डिझाइन
रांगोळीत रंग भरतांना कुठल्याही एकाच रंगाचा वापर अधिक होवू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. रांगोळीत जे रंग वापरायचे आहेत त्यांचा समतोल साधल्या गेल्यास ,साधीच काढल्या गेलेली रांगोळीही खास वाटते.
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment