आशयघन रांगोळी
होळी
वाईट गोष्टींचे दहन आणि एका चांगल्या पर्वाची सुरुवात करण्यासाठी होलिका पूजन करण्याची प्रथा आहे. अशीच एक होळी कायम आपल्या मनात पेटलेली असावी , ज्यात मनात येणारे वाईट विचार जळून जावेत. ह्या प्रेरणेतून निर्माण झालेली रांगोळी.
होळी २०११
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment