आशयघन रांगोळी
रोजच्या काढायच्या साध्या सोप्या रांगोळ्या
रोजच्या काढायच्या रांगोळ्यांमधे रंग भरणे शक्य नसते. तरी या रांगोळ्यांना लक्षवेधी बनवता येते. भारतीय संस्कृतीत रोज दारात रांगोळी काढण्याला खुप महत्व आहे. दारात रांगोली असलेली बघून आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला प्रसन्नता लाभते.
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment